Maharashtra Police Bharti Mock Test 10

Welcome to your Maharashtra Police Bharti Mock Test 10

Q. खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य नाही ?

Q. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'- या वाक्यातील 'वाचाळ' या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता ?

भारताने पहिले स्वदेशी बनावटीचे डिफ े न्स ड्रो नची निर्मिती हैद्राबाद येथील ग्रीन रोबोटिक्स क ं पनीने क े ली आहे . त्याचे नाव काय आहे.

Q. 'मिताली एक्सप्रेस' नावाने कोणत्या देशादरम्यान भारताने रेल्वे सेवा सुरु क े ली आहे.

इकॉनॉमी इंटेलिजन्स युनिट (EIU) या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये जगात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर म्हणून कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Q. युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळामध्ये जुलै २०२१ मध्ये भारतातील कोणत्या ठिकाणाचा समावेश झाला आहे?

Q. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

Q. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवड झालेले न्यायमूर्ती एन . व्ही . रामण्णा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते ?

Q. बँकर आणि ग्राहक यांच्यात सामान्य संबंध म्हणजे -----

Q. प्रधान कर्ज दर ----- कडून आकारला जातो.

Q. सिडिएम म्हणजे ----

भारतातील सहकारी बँकांचे नियमन हे भारतीय रिझर्व्ह बँक े च्याद्वारे कोणत्या कायद्यनव्ये क े ले जाते ?

Q. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा ...... साली संमत झाला

Q. नरसिहंम समितीची स्थापना ----- करीता करण्यात आलेली होती.

प्रदायी बँक े ला भौतिकरीत्या बदललेल्या धनादेशासाठी संरक्षण मिळू शकते-----

Q. धनादेश आणि बिले जमा करण्याचे कर्तव्य बँक घेतात कारण---

Q. अल्पवयीन व्यक्तीला हमी देऊन अधिकर्ष सवलत मंजूर क े ली जाऊ शकते ----

Q. स्निग्ध पदार्थाचा प्रमुख स्रोत------ आहे.

Q. मानवाच्या शरीरात ------ गुणसुत्रे आहेत.

Q. राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम-----मध्ये सुरु करण्यात आला?

Leave a Comment

Mock Test Pro

India’s Top Mock Test Platform for Competitive Exams 

Prepare for your dream government job or higher education with our comprehensive mock test platform. Get a feel for the real exam experience, identify your strengths and weaknesses, and boost your confidence with practice exams designed by experts

 

Free Mock Tests