Maharashtra Police Bharti Mock Test 2

Welcome to your Maharashtra Police Bharti Mock Test 2

एका घनाची बाजू 4 मीटर आहे. ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल?

नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिल्ला.आशियाई देश कोणता आहे ?

स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्‍त म्हणून ..... यांची नेमणूक झाली.

गटात न बसणारी संख्या ओळखा ? 61, 63, 67, 73, 81, 91, 103, 101

मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील .28 वी महानगरपालिका स्थापन करण्यात आल्री, ती कोणत्या जिल्ह्यात आहे?

खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे ?

एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून. .... आकारला जातो.

. शेतकऱ्यांनी..... जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली

जर परवा सोमवार होता, तर शुक्रवार कधी असेल ?

महाबळेश्वरजवळील भिलार हे....... गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

"हल्ली" या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा

33, 34, 35, X, 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे तर X ची किंमत असेल.

'वरुणा' (VARUNA) हा ‌द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो?

जानेवारी 2023 मध्ये 'विरासत साडी महोत्सव' कोठे पार पडला?

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ACE, FHJ , KMO, ?

महाराष्ट्र सरकारने ......हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे

'देव' या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते?

शुभम व अनिल यांना 3: 5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?

कृत्रि बु‌द्धिमत्तेचा वापर करून 'चेंटजीपीटी' हा रोबो (यंत्रमानव)..... या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला.

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार..... येथे आहे.

समसंबंध ओळखा मंगळवार: शनिवार: चैत्रः ?

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा फारकत होणे.

महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी.....जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल ?

1 जानेवारी 2023 रोजी ..... या देशाने 'युरो' हे चलन स्विकारले?

Leave a Comment

Mock Test Pro

India’s Top Mock Test Platform for Competitive Exams 

Prepare for your dream government job or higher education with our comprehensive mock test platform. Get a feel for the real exam experience, identify your strengths and weaknesses, and boost your confidence with practice exams designed by experts

 

Free Mock Tests