Welcome to your Maharashtra Police Bharti Mock Test 4
महाराष्ट्रात NSG च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते?
एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलीसांचा कोणता विभाग कारवाई करतो?
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे?
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (CrPC) मधील कलम ................. नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत?
भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे?
भारतीय दंड संहिता (IPC) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले?
POCSO ACT हा कायदा ............. या विषयाशी संबंधित आहे?
पोलीस पाटील यांची नेमणक ू व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेली आहेत?
माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे?
FIR चा फु ल फॉर्म काय आहे?
माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभत असणारी मा ू हिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे?
MCOCA हा कशासंबंधीचा कायदा आहे?
1988 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील व्याख्प्रमाणे लाच ये म्हणजे काय?
सदोष मनुष्यवधाची भारतीय दंड विधान संहिता मधील योग्य कलम कोणते?
कोल्हापरातील रा ू ज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक काय आहे?
महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे?
राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते?
SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?
महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र .............. या ठिकाणी आहे?
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली?
एस.आर.पी.एफ. चे महाराष्ट्रात किती गट आहेत?
महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते आहे?
एस.आर.पी.एफ. (SRPF) मध् जये वानाचे बेसिक हत्यार कोणते आहे?
मा. प्रधानमंत्री, भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे
खालीलपैकी कोणत्या संस्चा “स थे र्वत्र सर्वोत्तम सुरक्षा” हा नारा आहे?
भारताचे ........... हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात?
ग् हाऊं ड् रे स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?