Maharashtra Police Bharti Mock Test 5

Welcome to your Maharashtra Police Bharti Mock Test 5

आवळा या फळांमध्ये नैसर्गिक रित्या मुबलक आढळणारे आम्ल (ऑसिड) काणत ?

रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वांच्या अभावाने होतो ?

कर्करोगाचे उपचार व निदान करण्या-या डॉक्टरांना काय म्हणतात ?

कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणा-या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे ?

खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ?

'चॅट - जी पी टी' हे कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे ?

.............. हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे ?

सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे ?

मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात ?

मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते ?

काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ?

मानवी गुणसुत्रामधील किती जोडया लिंग गुणसुत्राच्या असतात ?

उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ?

स्पायरोगायरा हे ----- शैवाल आहे. ?

खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे ?

न्युरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे ?

ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

विद्युत जनित्र मध्ये ऊर्जा रुपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे ?

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे ?

पितळ हे संमिश्र कोणत्या धातुचे बनलेले आहे ?

जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल.

. खालील शब्दाचा समास ओळखा ? चक्रपाणी

खालील शब्दापैकी विशेषनाम ओळखा ?

खालीलपैकी योग्य जोडी ओळखा ?

'भाकडकथा' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ?

Leave a Comment

Mock Test Pro

India’s Top Mock Test Platform for Competitive Exams 

Prepare for your dream government job or higher education with our comprehensive mock test platform. Get a feel for the real exam experience, identify your strengths and weaknesses, and boost your confidence with practice exams designed by experts

 

Free Mock Tests