Maharashtra Police Bharti Mock Test 8

Welcome to your Maharashtra Police Bharti Mock Test 8

Q. युवराजाच्या तीन डावातील धावांची सरासरी 72 आहे. चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या चारही डावातील धावांची सरासरी एकने कमी होते तर त्याच्या चौथ्या डावातील धावांची संख्या किती ?

Q. 1ते 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5 हा अंक कितीवेळा येतो ?

. एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी 8,6 किंवा 18 याप्रमाणे माळा करावयाच्या झाल्यास प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात तर करंडीत कमीत- कमी किती फुले असावीत ?

. एका जहाजावर १० व्यक्ती बसलेल्या आहेत. एक ५८ किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तेथे बसल्यावर समूहाच्या सरासरी वजनाच्या १.२ किलोग्राम वाढ झाली तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती?

Q. भारतातील प्रसिद्ध ' रॉक गार्डन ' कोणत्या शहरात आहे ?

Q. मलेरिया/हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अति संवेदनशील भाग .... गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात.

Q. प्रथिने हे .... अन्न आहे.

Q. ऑर्निथॉलॉजी हे कशाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे.

Q. रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे.

Q. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो ?

Q. बी. सी. जी. हि रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात ?

ु ष्ठरोग .... या जिवाणूमुळे होतो.

Q. ग्रामपंचायत क्षेत्रात जन्म-मृत्यूच्या नोंदनों णीसाठी खालीलपैकी कोणते निबंधक असतात ?

Q. महाबीज द्वारा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अद्ययावत जैवतंत्रज्ञान क ें द्र सुरु करण्यात आले ?

Q. व्यापारी बँकांना त्यांच्याजवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो या भागाला काय म्हणतात ?

Q. 'मनस्ताप' हा शब्ध खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

Q. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास .... असे म्हणतात.

Q. 'सप्तमी विभक्ती' चे प्रत्यय ओळखा.

Q. 'जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल.' या वाक्यातील सर्वनामांचा प्रकार ओळखा

Q. 'फिकट हिरव्या रंगाची साडी' या वाक्यात कोणती शब्दजाती अधिक प्रमाणात उपयोगात आणली उपयोगात आणली जाते.

Leave a Comment

Mock Test Pro

India’s Top Mock Test Platform for Competitive Exams 

Prepare for your dream government job or higher education with our comprehensive mock test platform. Get a feel for the real exam experience, identify your strengths and weaknesses, and boost your confidence with practice exams designed by experts

 

Free Mock Tests