Maharashtra Police Bharti Mock Test 9

Welcome to your Maharashtra Police Bharti Mock Test 9

Q. 'झाड पाडले' या वाक्यात 'पाडले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q. मध्यपदलोपी समास ओळखा.

Q. 'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू।' अलंकार ओळखा.

Q. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?

Q. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नखं असे वर्णन कोणत्या कवी ने क े ले ?

Q. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठू न सुरु करण्यात आले ?

ू ण भौगोलिक क्षेत्र किती आहे ?

Q. भारताला .... किलोमीटरर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

Q. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायु उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला ?

Q. सन २००१ ते २०११ या दरम्यान भारतातील लोकसंख्या वृद्धीदर दर हजारी खालीलपैकी किती होता ?

२००९ पासून रिझर्व्ह बँक े ने चलनात आणलेल्या १० रु. नाण्याचे वजन व व्यास किती आहे ?

Q. सुधारित लेखापरीक्षण प्रमाणक (एस. ए. ५३०) ..... शी संबंधित आहे.

Q. मेदापासून किती ऊर्जा (उष्मांक) मिळते ?

Q. नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?

Q. सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी. डी. व्ही.) किती असतो ?

Q. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?

Q. भारतात कोणत्या क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वात जास्त आहे ?

Q. भारत 'जागतिक व्यापार संघटनेचा' सभासद कोणत्या वर्षी झाला ?

कोणती संस्था जागतिक बँक े ची 'अल्पव्याजी कर्ज खिडकी' म्हणून ओळखली जाते ?

Q. सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने प्रथम मंडली ?

Leave a Comment

Mock Test Pro

India’s Top Mock Test Platform for Competitive Exams 

Prepare for your dream government job or higher education with our comprehensive mock test platform. Get a feel for the real exam experience, identify your strengths and weaknesses, and boost your confidence with practice exams designed by experts

 

Free Mock Tests